बंद

    प्रशासकीय रचना

    महाराष्‍ट्र वैद्यकीय वस्‍तू खरेदी प्राधिकरणाची रचना

    प्रशासकीय रचना

     

    खरेदी प्राधिकरण
    पदनाम तपशील
    मा.मुख्यमंत्री अध्यक्ष
    मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री उपाध्‍यक्ष
    मा.वैद्यकीय शिक्षण मंत्री उपाध्‍यक्ष
    मा.अन्न आणि औषध प्रशासन मंत्री उपाध्‍यक्ष
    मा.सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री सदस्य
    मा.वैद्यकीय शिक्षण राज्य मंत्री सदस्य
    मा.अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सदस्य
    मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन सदस्य
    मा.सचिव -१, सार्वजनिक आरोग्य विभाग सदस्य
    मा.सचिव -२, सार्वजनिक आरोग्य विभाग सदस्य
    मा.सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषधीद्रव्‍ये विभाग सदस्य
    मा.सचिव, उद्योग विभाग सदस्य
    मा.सचिव, वित्त विभाग सदस्य
    मा.सचिव, नगर विकास विभाग (न.वि.दोन) सदस्य
    मा.आयुक्त,आरोग्य सेवा सदस्य
    मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य-सचिव
    कार्यकारी समिती
    पदनाम तपशील
    मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन अध्यक्ष
    मा.सचिव -१, सार्वजनिक आरोग्य विभाग सदस्य
    मा.सचिव -२, सार्वजनिक आरोग्य विभाग सदस्य
    सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषधीद्रव्‍ये विभाग सदस्य
    मा.सचिव, उद्योग विभाग सदस्य
    मा.सचिव, वित्त विभाग सदस्य
    मा.सचिव, नगर विकास विभाग (न.वि.दोन) सदस्य
    मा.आयुक्‍त, आरोग्‍य सेवा सदस्य
    मा.आयुक्‍त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सदस्य
    मा.संचालक-१, आरोग्‍य सेवा सदस्य
    मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य-सचिव